महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणी; गुप्त मतदान नको: SC - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 26, 2019

महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणी; गुप्त मतदान नको: SC

https://ift.tt/2Olou7q
नवी दिल्ली: महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज, मंगळवारी सकाळी महत्वपूर्ण निकाल दिला. महाराष्ट्रात उद्याच घ्यावी, असा आदेश कोर्टानं दिला. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, त्याचं लाइव्ह प्रक्षेपण करा, असे दिशानिर्देशही कोर्टाने दिले आहेत.