Live झारखंड निकाल: मतमोजणी सुरू, BJPला धक्का - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 23, 2019

Live झारखंड निकाल: मतमोजणी सुरू, BJPला धक्का

https://ift.tt/2Sk4XXs
रांची: झारखंड विधानसभेच्या ८१ जागांसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होत आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू झाल्यानंतर तासाभरात या निकालाचे कल हाती येणे सुरू झाले आहे. पाहुयात, झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे क्षणेक्षणीचे अपडेट्स... लाइव्ह अपडेट्स... >> झारखंड विधानसभेच्या ८१ जागांपैकी ७१ जागांचे कल हाती, काँग्रेस-आघाडीची ४० जागांवर मुसंडी, भाजपला धक्का >> झारखंडमध्ये मतमोजणीला सुरुवात, बहुमतासाठी ४१ जागांची आवश्यकता >> सुरुवातीच्या कलानुसार भारतीय जनता पक्ष पिछाडीवर >> झारखंड विधानसभा निवडणुकीच्या ८१ जागांसाठी होत आहे मतमोजणी >> डुमका येथील एका मजमोजणी केंद्राबाहेरील दृश्य >> झारखंड विधानसभा निवडणूक निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष... एग्झिट पोलनुसार झारखंड राज्यात त्रिशंकू विधानसभा निर्माण होण्याची शक्यता. >> झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल आज, सकाळी ८ वाजण्यापासून सुरू होणार मतमोजणी.