Live: CAA च्या मुद्द्यावरून विधानसभेत गोंधळ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 18, 2019

Live: CAA च्या मुद्द्यावरून विधानसभेत गोंधळ

https://ift.tt/2tvzXJx
नागपूर: शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतरचं पहिलं अधिवेशन नागपूर इथं होत आहे. कामकाजाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अधिवेशनातील क्षणोक्षणीच्या घडामोडींवर नजर... लाइव्ह अपडेट्स: >> विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब >> नागरिकत्व कायदा हा गरिबांविरोधातील आहे: जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस नेते >> दिल्लीत नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर होणारी दडपशाही चुकीची: अशोक चव्हाण >> सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरून विरोधकांचा आक्रमक पवित्रा >> एखादा कायदा संविधान विरोधी आहे हे ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाचा: देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते >> नागपूर: केंद्राने मंजूर केलेला सुधारीत नागरिकत्व कायदा संविधानविरोधी: अशोक चव्हाण >> नागपूर: नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी राज्य सरकारने करू नये; काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची मागणी >> नागपूर: सुधारीत नागरिकत्व कायदा अंमलबजावणीच्या मुद्यांवरून विधानसभेत गदारोळ >> नागपूर: शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत द्या; भाजप आमदारांचे विधीमंडळ पायऱ्यांवर आंदोलन >>