
नागपूर: शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर विधीमंडळाचे पहिले अधिवेशन सुरू असून आज शेवटचा दिवस आहे. या पहिल्या अधिवेशनात विरोधक भाजपने सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आज शेवटच्या दिवशी विरोधक आक्रमक राहण्याची शक्यता आहे. अधिवेशनातील क्षणोक्षणीच्या घडामोडींवर नजर... लाइव्ह अपडेट्स: >> नागपूर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय विधानसभा सदस्यांचे फोटोसेशन >> हिवाळी अधिवेशनात सर्वपक्षीय आमदारांचे फोटोसेशन >> हिवाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस