तेजीची लाट; सेन्सेक्स ४१ हजार ८०० अंकांवर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 20, 2019

तेजीची लाट; सेन्सेक्स ४१ हजार ८०० अंकांवर

https://ift.tt/36QS3nC
मुंबई : शेअर बाजाराच्या निर्देशांकाने उच्चांकी घोडदौड शुक्रवारी कायम राखली. प्रमुख सेक्टर व महत्त्वाच्या कंपन्यांच्या समभागांचे मूल्य गेल्या तीन दिवसांत वाढले असूनही गुंतवणूकदार मालामाल झाले. गुंतवणूकदारांच्या या उत्साही खरेदीमुळे सेन्सेक्सने सकाळच्या सत्रात १२५ अंकांची वृद्धी साधून ४१८०४ हा नवा उच्चांक प्रस्थापित केला. गेले तीन दिवस आणि निफ्टी स्वत:चाच उच्चांक मोडीत काढत आहेत. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टीनेही ३० अंकांची कमाई करत १२२९०चा स्तर गाठला. , आयटी व उद्योगांच्या समभागांना शुक्रवारी प्रचंड मागणी आहे. सेन्सेक्समधील वृद्धीमुळे सर्व प्रमुख समभागांच्या मूल्यात मागील तीन सत्रांत लक्षणीय वाढ झाली आहे. या प्रकारे मूल्य वाढल्यानंतर गुंतवणूकदारांकडून सहसा नफेखोरीचा पवित्रा घेतला जातो. मात्र गुंतवणूकदार अजूनही समभागखरेदी करण्याच्या मूडमध्ये आहेत. , हिरो मोटोकाॅर्प, एसबीआय, भारती इन्फ्राटेल, टाटा स्टील, कोल इंडीया, टाटा मोटर्स या समभागांना सर्वाधिक मागणी आहे. वाचा :