स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी; आजचे पंचांग - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, February 26, 2020

स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी; आजचे पंचांग

https://ift.tt/2uAOIvC
भारतीय सौर ७ फाल्गुन शके १९४१, फाल्गुन शुक्ल तृतीया उत्तररात्री ४-११ पर्यंत, चंद्रनक्षत्र : उत्तरा भाद्रपदा रात्री १०-०७ पर्यंत, चंद्रराशी : मीन, सूर्यनक्षत्र : शततारका, सूर्योदय : सकाळी ७-०२, सूर्यास्त : सायं. ६-४२, चंद्रोदय : सकाळी ८-४२ , चंद्रास्त : रात्री ९-०२, पूर्ण भरती : दुपारी १-४६ पाण्याची उंची ४.०३ मीटर, उत्तररात्री १-५४ पाण्याची उंची ४.३१ मीटर, पूर्ण ओहोटी : सकाळी ७-३५ पाण्याची उंची १.१३ मीटर, सायं. ७-२२ पाण्याची उंची १.०४ मीटर. दिनविशेष : स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी, राष्ट्रीय महिला आरोग्य दिन.