सिनेरिव्ह्यू: बागी ३...टायगरचा अॅक्शन धमाका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, March 7, 2020

सिनेरिव्ह्यू: बागी ३...टायगरचा अॅक्शन धमाका

https://ift.tt/eA8V8J
बागी सिनेमाच्या शृंखलेतील यंदाचा 'बागी ३' हा सिनेमा कथारुपी अत्यंत कमजोर आहे. सिनेमा ऐक्शन एंटरटेनिंग बनवण्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शकांनी निर्मितीमूल्य जरी वाढवलं असलं तरी सिनेमा मनोरंजन करण्यात कमी पडतो.