
नवी दिल्ली: गुर्जर आंदोलनामुळे () रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वेने कोटा डिव्हिजनप्रमाणेच मथुरा जंक्शन आणि गंगापूर सिटीच्या दरम्यान ट्रेनची वाहतूक बंद केली आहे. आंदोलकांनी डिव्हीजनच्या डुमरिया-फतेह सिंहपुरा विभागात देखील ट्रॅक ब्लॉक केले आहे. या मुळे रेल्वेला अनेक कराव्या लागल्या आहेत. तसचे अनेक ट्रेनचे मार्ग देखील बदलले आहेत. (railway cancels and diverts trains) रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी दीपक कुमार यांनी माहिती देताना सांगितले की, आज, म्हणजेच २ नोव्हेंबरला ०२४०१ कोटा-डेहराडून स्पेशल ट्रेन रद्द करण्यात आली आहे. अशा प्रकारे ०२०५९/०२०६० कोटा-हजरत-निझामुद्दीन-कोटा स्पेशल ट्रेन देखील रद्द करण्यात आली आहे. या बरोबरच अनेक गाड्यांचे मार्ग देखील बदलण्यात आली आहे. पाहा ट्रेनची यादी क्लिक करा आणि वाचा बातमी: क्लिक करा आणि वाचा बातमी: क्लिक करा आणि पाहा