नवी दिल्ली: भारतातील करोना व्हायरसमुळे FIFAने पुढील वर्षी होणारा १७ वर्षाखालील महिलांचा वर्ल्ड कप रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयासह फिफाने भारताला २०२२ साली या वर्ल्ड कपचे आयोजन करण्याचा अधिकार दिा आहे. करोना व्हायरसमुळे हा वर्ल्ड कप २०२१ साठी स्थगित करण्यात आला आहे. फिफाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात १७ वर्षा खालील आणि २० वर्षाखालील महिला वर्ल्ड कप स्थगित केल्याचे म्हटले आहे. करोना व्हायरसमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षी म्हणजे २०२० मध्ये २० वर्षाखालील वर्ल्ड कप होणार होता. पण तो स्थगित करण्यात आला आहे. या दोन्ही आयोजकांना पुढील वर्षी स्पर्धा घेण्याचे आधिकार दिले आहेत. आता या स्पर्धा २०२२ साली होतील. वाचा- २०२० साली २० वर्षाखालील महिलांचा वर्ल्ड कप कोस्टा रिका येथे होणार होता. आता २० वर्षाखालील आणि २०२२ साली होणार आहे. याआधी या वर्ल्डकपचे आयोजन या वर्षी नोव्हेंबर महिन्यात होणार होते. पण आता ही स्पर्धा पुढील वर्षी २०२१ सालच्या मार्च -फेब्रुवारीपर्यंत स्थगित केली आहे. वाचा-