म. टा. प्रतिनिधी, पुणे: अल्पवयीन मुलीला दारू पाजून ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर करण्यात आला. परिसरातील या घटनेने हादरले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. साहिल महेंद्र तापकीर (वय २३, रा. दत्तवाडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.