शेतकरी उपोषण LIVE: कृषी कायद्यांविरोधात देशभरात उपोषण सुरू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 14, 2020

शेतकरी उपोषण LIVE: कृषी कायद्यांविरोधात देशभरात उपोषण सुरू

https://ift.tt/380I4OP
कृषी कायद्याविरोधात () हजारो शेतकरी आज करत आहेत. तर शेतकऱ्यांचे हे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी राजस्थानहून हजारो शेतकरी दिल्लीच्या दिशेने येत आहेत. पाहुयात, शेतकरी आंदोनाशी संबंधित ताज्या घडामोडी... Live अपडेट्स... >> सिंघू बॉर्डरवर शेतकरी नेत्यांचे उपोषण सुरू >> दिल्ली: गाजीपूर सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आजचा १७ वा दिवस आहे. या आंदोलक शेतकऱ्यांनी आज उपवास ठेवला आहे. >> जो अन्नदाता देशाचे पोट भरतो त्यालाच आज चुकीच्या धोरणांमुळे उपाशी राहावे लागत आहे, हा संदेश आम्ही सरकारला देऊ इच्छितो- मनजीत, भारतीय किसान यूनियन दाओबाचे अध्यक्ष. >> कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे शेतकरी सिंघू सीमेवर पाय रोवून उभे आहेत. शेतकरी आज कृषी कायद्यांविरोधात उपोषण करत आहेत. काळ्या कायद्यांचा विरोध करण्यासाठी अन्नदाता उपोषण करत असल्याचे किसान मजदूर संघर्ष समिती पंजाबचे दयाल सिंह यांनी सांगितले. >> आज सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आंदोलक शेतकरी केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात करणार उपोषण