चार वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर शशिकला यांची तुरुंगातून सुटका - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, January 27, 2021

चार वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर शशिकला यांची तुरुंगातून सुटका

https://ift.tt/3prwLqo
चेन्नई : ''च्या माजी नेत्या तसंच तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या सहकारी यांची बुधवारी करण्यात आलीय. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शशिकला यांनी न्यायालयानं ठोठावलेली शिक्षा पूर्ण केलीय. गेल्या चार वर्षांपासून बंगळुरूच्या परप्पना अग्रहरा तुरुंगात त्या शिक्षा भोगत होत्या. ( released from prison) आढळल्यानंतर सध्या व्ही के शशिकला रुग्णालयात उपचार घेत आहेत. २० जानेवारी रोजी शशिकला करोना संक्रमित आढळल्या होत्या. तुरुंग प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, शशिकला यांची आज शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात येत आहे. सुटकेची सगळी प्रक्रिया रुग्णालयातच पार पडली. वाचा : पाहा : करोना संक्रमित आढळल्यानंतर शशिकला यांना प्रथम बंगळुरूच्या बोरिंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना व्हिक्टोरिया रुग्णालयात नेण्यात आलं. 'सिव्हियर एक्युट रेस्परेटरी इलनेस' हे कोव्हिड १९ चं लक्षण आढळल्यानंतर शशिकला यांची रॅपिड एन्टीजन आणि आरटी - पीसीआर टेस्ट करम्यात आली होती. या चाचणीत त्या 'करोना निगेटिव्ह' आढळल्या होत्या. परंतु, कोविडच्या शंकेनंतर गेल्या गुरुवारी त्यांची पुन्हा एकदा करोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत त्या आढळल्या होत्या. शशिकला यांचा भाचा आणि मक्कल मुन्नेत्र कळघमचे महासचिव टीटीव्ही दिनाकरण त्यांची भेट घेण्यासाठी बंगळुरुला दाखल झाले होते. डॉक्टरांशी चर्चेनंतर शशिकला यांना रुग्णालयातून सुटीचा निर्णय घेण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं होतं. शशिकला यांना २०१७ साली ६६ कोटींच्या बेहिशोबी संपत्ती प्रकरणात चार वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. शशिकला यांच्या जवळचे समजले जाणारे नातेवाईक जे इलावारसी तसंच जयललिता यांचा मानलेला मुलगा व्ही एन सुधाकरण यांनाही या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली होती.