
चेन्नई: भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने कर्णधार जो रूटच्या शतकाच्या जारोवर मोठी धावसंख्या उभी केली. भारतीय गोलंदाजांना फक्त ३ विटेक घेता आला. आता दुसऱ्या दिवशी इंग्लंडला मोठी धावसंख्या उभी न करू देण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असेल. live अपडेट ( day 2) >> जो रूट आणि बेन स्टोक्स यांनी दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या डावाला सुरूवात केली >> टीम इंडियाची रणनिती >> दुसरा दिवस