IND vs ENG Test Live: टीम इंडियाला शून्यावर पहिला झटका- शुभमन गिल बाद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, February 13, 2021

IND vs ENG Test Live: टीम इंडियाला शून्यावर पहिला झटका- शुभमन गिल बाद

https://ift.tt/3d7S4tE
चेन्नई: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली आहे. त्याच्या ऐवजी मोहम्मद सिराजला संधी दिली आहे. त्याच बरोबर वॉशिंग्टन सुंदरच्या जागी कुलदीप यादवचा समावेश करण्यात आला आहे. इंग्लंड चार सामन्यांच्या मालिकेत १-०ने आघाडीवर आहे. live अपडेट ( 2nd test day 1)>> टीम इंडियाला शून्यावर पहिला झटका- शुभमन गिल बाद >> भारताच्या पहिल्या डावाला सुरूवात- रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानावर >> इंग्लंडच्या संघात चार बदल >> भारतीय संघात ३ बाद- सुंदर, नदीम आणि बुमराह यांच्या जागी कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश टॉस- >> दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय