राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. अधिवेशनाचा दुसरा दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरुन राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. आज भाजप नेते शेतकरी नुकसान भरपाई मुद्द्यावरुन आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आज राज्यापालांच्या अभिभाषणावरील चर्चेचा अंतिम दिवस दोन्ही सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होईल शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मुद्द्यावरुन भाजपचं आंदोलन अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजप नेत्यांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन वाचाः