यांच्या आरोपांनंतर महाविकास आघाडी सरकारवर प्रचंड दबाव आहे. गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं सध्या तरी ही मागणी फेटाळली आहे. आज नेमक्या काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लाइव्ह अपड्टेस: परमबीर सिंग प्रकरणात फडणवीस आज नवा गौप्यस्फोट करण्याची शक्यता विधानसभेतील विरोधी पक्षनेते आज ११ वाजता पत्रकार परिषद घेणार (क्लिक करा आणि वाचा) परमबीर सिंग यांचे आरोप खोटे असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं (क्लिक करा आणि वाचा) अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याास राष्ट्रवादी काँग्रेसची टाळाटाळ