Marathi Joke : नवरा, बायको आणि डिनर प्लान - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, March 13, 2021

Marathi Joke : नवरा, बायको आणि डिनर प्लान

https://ift.tt/2NhZa4u
नवरा : आज आपण बाहेर जेवू गं. बायको : अय्या! लगेच तयारी करते मी. नवरा : हो... तू स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो.