करोना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी हॉस्पिटलला लावली आग; ९ जणांना अटक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, April 5, 2021

करोना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी हॉस्पिटलला लावली आग; ९ जणांना अटक

https://ift.tt/eA8V8J
बिल व मृतदेह ताब्यात घेण्याच्या वादातूनच कामठी मार्गावरील होप हॉस्पिटलमध्ये तोडफोड ,जाळपोळ करून डॉ. बी. के. मुरली (वय ५२ रा.सदर) यांना मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे.