अनिल देशमुखांच्या मुलाच्या नावे सहा बनावट कंपन्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, May 6, 2021

अनिल देशमुखांच्या मुलाच्या नावे सहा बनावट कंपन्या

https://ift.tt/eA8V8J
खंडणी आरोप प्रकरणात चौकशी झालेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांच्या मुलांच्या नावे सहा बनावट कंपन्या असल्याचे समोर आले आहे.