अभ्यास न केल्याने मुलीला लाटण्याने अमानुष मारहाण; गुन्हा दाखल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 28, 2021

अभ्यास न केल्याने मुलीला लाटण्याने अमानुष मारहाण; गुन्हा दाखल

https://ift.tt/eA8V8J
मुलीने अभ्यास केला नाही, म्हणून वडिलांनी तिला लाटण्याने आणि हाताने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार ताडीवाला रस्ता परिसरात मंगळवारी मध्यरात्री घडला. शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.