मुंबई : 'ताज'च्या नावाने बेरोजगारांची फसवणूक; १३ जणांना अटक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, June 24, 2021

मुंबई : 'ताज'च्या नावाने बेरोजगारांची फसवणूक; १३ जणांना अटक

https://ift.tt/eA8V8J
ताज सॅटस कॅटरिंग प्रायव्हेट लिमिटेड या तसेच अन्य काही नामांकित कंपन्यांची नावे वापरून जाहिरातबाजीद्वारे बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा सहार पोलिसांनी पर्दाफाश केला.