हसतं खेळतं कुटुंब एका क्षणात संपलं; नागपुरातील हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 22, 2021

हसतं खेळतं कुटुंब एका क्षणात संपलं; नागपुरातील हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम

https://ift.tt/eA8V8J
पत्नी, दोन अपत्यांसह सासू व मेहुणीची निर्घृण हत्या करून मारेकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना येथे घडली. नागपूरच्या गोळीबार चौकातील बागल आखाड्याजवळ सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही थरारक घटना उघडकीस आली.