धक्कादायक! मृत खातेदारांना ठेवले जिवंत; खासगी बँकेच्या सर्व्हिस मॅनेजरचा प्रताप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 28, 2021

धक्कादायक! मृत खातेदारांना ठेवले जिवंत; खासगी बँकेच्या सर्व्हिस मॅनेजरचा प्रताप

https://ift.tt/eA8V8J
आपल्याकडे असलेल्या अधिकाराचा गैरवापर करून एका खासगी बँकेच्या सर्व्हिस मॅनेजरने मृत खातेदारांना जिवंत ठेवण्याचा प्रताप केल्याचे उघडकीस आले आहे.