​दिल्ली-एनसीआर भूकंपाने हादरले, झज्जरजवळ भूकंपाचे केंद्र - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, July 6, 2021

​दिल्ली-एनसीआर भूकंपाने हादरले, झज्जरजवळ भूकंपाचे केंद्र

https://ift.tt/2SPI94r
नवी दिल्लीः दिल्ली-एनसीआर सोमवारी रात्री भूकंपाने हादरले. या भूकंपाचे केंद्र हे हरयाणातील झज्जरपासून १० किमी उत्तरेत होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.७ इतकी नोंदवली गेली. हा भूकंप १०.३६ वाजता आला. भूकंपाची खोली ५ किलोमीटरवर होती.