
डेहराडूनः उत्तराखंडचे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला ( ) आहे. तीरथ सिंह रावत यांनी रात्री ११ वाजता राजभवनावर जाऊन राज्यपाल बेबी रानी मौर्या यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. रात्री ९.३० वाजता बोलावलेल्या पत्रकार परिषदेत रावत हे राजीनाम्याबाबत बोलतील असं सांगण्यात येत होतं. पण ते काहीही बोलले नाहीत. त्यांनी फक्त आपल्या सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचला.