पन्हाळ्यात भीषण अपघात; कार थेट दरीत कोसळली, दोन युवक ठार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, August 7, 2021

पन्हाळ्यात भीषण अपघात; कार थेट दरीत कोसळली, दोन युवक ठार

https://ift.tt/3CnL3iH
कोल्हापूर: पन्हाळा येथील मसाई पठारावर फिरायला गेलेल्या तरुणांची कार थेट दरीत कोसळल्याने इचलकरंजी येथील दोन युवक ठार झाले. तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे. जखमी युवकारवर कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. two youths were dead when their car crashed into a ravine in panhala of kolhapur शुक्रवारी सायंकाळी हा अपघात झाला. कबनूर येथील हे तीन तरुण आखाडी साजरा करण्यासाठी मसाई पठारावर गेले होते. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे त्यांची कार थेट दरीत गेल्याने हा अपघात झाला. परिसरातील लोकांनी दोघांना वाचवले पण एक जण जागीच ठार झाला. तर दुसऱ्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुष्पक लिगाडे आणि अमित गुप्ता असे ठार झालेल्या युवकांचे नाव आहे. जखमी युवकावर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-