
नागपूर: सावनेर पोलिसांनी कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा येथील टाकून नोकरासह चार जणांना ताब्यात घेतले. या ठिकाणी पाच बारबालाही आढळून आल्या. मनीष ऊर्फ विक्की प्रेम नारायण जयस्वाल (वय ३२ रा. फ्रेण्ड्स कॉलनी), राहुल विकास रामटेके (वय ३० रा. मोहाडी जि.भंडारा), टिकेंद्र वधाराव सावजी (वय ३२ मूळ रा झारखंड) व रोहितकुमार सुरेश शाहू (वय २८ ),अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. ( and arrested four people including a servant) छापेवाड्यातील शिवम बारमध्ये सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांना मिळाली. मगर यांनी सावनेर पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती मुळूक, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे, सतीश पाटील, उपनिरीक्षक प्रियंका गेडाम, राजेंद्र यादव, संजय शिंदे, मनीषा बंडीवार, विशाल इंगळे यांनी सापळा रचला. रविवारी रात्री पोलिसांनी शिवम बारमध्ये छापा टाकला. क्लिक करा आणि वाचा- यावेळी पाच तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत नृत्य करताना पोलिसांना आढळल्या. पोलिसांनी त्यांच्यासह नोकर व व्यवस्थापकाला ताब्यात घेतले. याबारमधून पोलिसांनी रोख रकमेसह सव्वा लाखाचे साहित्य जप्त केले. मुंबईच्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-