धक्कादायक! आई तुळजाभवानीच्या नावे बोगस वेबसाईट, लाखो रुपयांची केली लूट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, November 11, 2021

धक्कादायक! आई तुळजाभवानीच्या नावे बोगस वेबसाईट, लाखो रुपयांची केली लूट

https://ift.tt/3n3Uazj
तुळजापूर: कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या नावाने काढून लाखो रुपयाची लूट केल्या प्रकरणी तुळजापूर पोलिसांनी तुळजापूर येथील केदार दीपक लसणे याला अटक केली. पोलिसांनी या आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याला १३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. (millions of rupees were looted by creating a in the name of ) केदार दीपक लसणेसह इतर ४ आरोपीच्या विरुध्द कारवाई करण्याचे आदेश उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले होते. या आदेशानुसार मंदिर संस्थानचे सहाय्यक व्यवस्थापक अनिल चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुळजापुर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता. क्लिक करा आणि वाचा- या प्रकरणात मोठे नेते व बडे अधिकारी तसेच बोगस वेबसाईट चालू होणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात उस्मानाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी कारवाईची मागणी केली होती. तुळजा भवानीच्या नावाने ऑनलाईन पैसे मागवून पूजाअर्चा कुलाचार करण्यासाठी लाखो रुपयाचे रॅकेट सुरू होते. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-