IND vs NZ 1st Test Day 2 Live : श्रेयस अय्यरची कमाल, पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 26, 2021

IND vs NZ 1st Test Day 2 Live : श्रेयस अय्यरची कमाल, पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावले

https://ift.tt/3DT5RPm
कानपूर: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाला सुरूवात झाली आहे. काल गुरुवारी पहिल्या दिवशी भारताने ४ बाद २५२ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या करण्याचा प्रयत्न असेल. Live अपडेट (IND vs NZ 1st Test Day 2) >> भारत ६ बाद २८८ >> भारताला सहावा धक्का, वृद्धिमान सहा फक्त १ धाव करून माघारी परतला >> श्रेयसने १५७ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांसह झळकावले शतक >>श्रेयस अय्यरची कमाल, पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावले >> भारताला पाचवा धक्का, रविंद्र जडेजा ५० धावांवर बाद >> श्रेयस अय्यर आणि रविंद्र जडेजा ही जोडी मैदानात >> दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात