शंभवी साळेंकडे युवती प्रमुख म्हणून जबाबदारी, भाजपाच्या एकूण 29 युवा मोर्चा प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 6, 2026

शंभवी साळेंकडे युवती प्रमुख म्हणून जबाबदारी, भाजपाच्या एकूण 29 युवा मोर्चा प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा

शंभवी साळेंकडे युवती प्रमुख म्हणून जबाबदारी, भाजपाच्या एकूण 29 युवा मोर्चा प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा

भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सुचनेनुसार प्रदेश सरचिटणीस युवा मोर्चा प्रभारी सुनील राणे, भाजपा महाराष्ट्राचे युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णराज महाविक यांनी युवा मोर्चा प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. राज्यातील एकूण 29 पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा झाली असून सर्व पदाधिकाऱ्यांचे वय 35 पेक्षा कमी आहे.  शंभवी साळे यांच्याकडे युवती प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्यातील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आला आहे.

शंभवी साळे यांना नांदेड युवती प्रमुख केल्यामुळे राज्यातील युवती संघटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी काळात युवतींचे नेटवर्क राज्यभरात विस्तारण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

येथे पोस्ट वाचा –