वरळीच्या 'हॅप्पी होम' शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर आग; कोणतीही जीवितहानी नाही - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, May 23, 2022

वरळीच्या 'हॅप्पी होम' शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर आग; कोणतीही जीवितहानी नाही

https://ift.tt/67UaErt
मुंबई: येथील डॉ. अ‍ॅनी बेझंट रोडवरील प्रसिद्ध 'हॅप्पी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड'च्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याने एकच खळबळ उडाली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून या आगीत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. (fire on the third floor of and school in )