पोषण आहाराच्या पाकिटात सापडला मेलेला उंदीर; जळगावमधील धक्कादायक प्रकार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 25, 2024

पोषण आहाराच्या पाकिटात सापडला मेलेला उंदीर; जळगावमधील धक्कादायक प्रकार

https://ift.tt/jRSel1a
जळगावच्या नशिराबादेत अंगणवाडीत पोषण आहाराच्या पाकिटात मेलेला उंदीर सापडला आहे. चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ का? असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे.