'मनोज जरांगेंनी सर्व सीमा पार केल्या, आता त्यांनी...' प्रसाद लाड यांचं खुलं आव्हान - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 26, 2024

'मनोज जरांगेंनी सर्व सीमा पार केल्या, आता त्यांनी...' प्रसाद लाड यांचं खुलं आव्हान

https://ift.tt/FSZiBcK
Manoj Jarange vs Prasad Lad : मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या पाच दिवसांपासुन सुरु असलेलं आंदोलन मागे घेतलंय. यावेळी बोलतांना जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर निशाणा साधला. याला भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.