'ममता बाहेर पडल्या, महाराष्ट्राचे CM मात्र दाढीवर हात फिरवीत...'; नीती आयोग बैठकीवरुन टोला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, July 30, 2024

'ममता बाहेर पडल्या, महाराष्ट्राचे CM मात्र दाढीवर हात फिरवीत...'; नीती आयोग बैठकीवरुन टोला

https://ift.tt/UywEbNr
NITI Aayog Meeting Issue: 'नीती आयोगाची बैठक म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या घरातील लग्नसोहळा नव्हता,' असा खोचक टोलाही नीती आयोग बैठकीवरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर लगावण्यात आला आहे.