Maharashtra New Governor: रात्री एक वाजता महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, July 28, 2024

Maharashtra New Governor: रात्री एक वाजता महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल

https://ift.tt/X4opYM1
Maharashtra New Governor: राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी देशातील एकूण 10 राज्य आणि केंद्रसाशित प्रदेशांच्या राज्यांचे राज्यपाल बदलले असून यासंदर्भातील परिपत्रक रात्री एक वाजता काढण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.