1, 2 नव्हे तर तब्बल 78 कोटी, उपराजधानीत सुरू होता भयंकर प्रकार, पोलिसांनी धाड टाकताच... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 12, 2024

1, 2 नव्हे तर तब्बल 78 कोटी, उपराजधानीत सुरू होता भयंकर प्रकार, पोलिसांनी धाड टाकताच...

https://ift.tt/uKVNzbT
Nagpur Crime News: नागपूरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ तयार करणाऱ्या फॅक्टरीतून 78 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.