'पुन्हा राज ठाकरेंच्या वाट्याला गेलात तर...', अविनाश जाधवांचा ठाकरे गटाला थेट इशारा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, August 13, 2024

'पुन्हा राज ठाकरेंच्या वाट्याला गेलात तर...', अविनाश जाधवांचा ठाकरे गटाला थेट इशारा

https://ift.tt/KJZvAik
Thane MNS Rada: उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि महत्वाचे नेते रंगायतन सभागृहाच्या दिशेने चालले होते. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यासमोर बांगड्या, नारळ, टोमॅटो फेकले.