चाकरमान्यांना बाप्पा पावला! कोकणात जाण्यासाठी 20 विशेष ट्रेनची सोय; 'या' तारखेपासून बुकिंग सुरू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, August 6, 2024

चाकरमान्यांना बाप्पा पावला! कोकणात जाण्यासाठी 20 विशेष ट्रेनची सोय; 'या' तारखेपासून बुकिंग सुरू

https://ift.tt/xhAqdL0
Ganesh Chaturthi Special Trains: मुंबईतील गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वेकडून कोकणात विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे.