'उद्धव ठाकरे फ्रस्टेशनमध्ये', फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 5, 2024

'उद्धव ठाकरे फ्रस्टेशनमध्ये', फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

https://ift.tt/NcwQLgs
'एकतर मी राहिल किंवा तू राहशील', या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी पुण्यात बोलत असताना स्पष्टीकरण दिलं आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे.