लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; अर्ज भरलेल्या लाखो लाडक्या बहिणींना मिळाला दिलासा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, August 4, 2024

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; अर्ज भरलेल्या लाखो लाडक्या बहिणींना मिळाला दिलासा

https://ift.tt/FUndaf2
Ladki Bahin Yojana :  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला शहरांसह ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळतोय. या योजनेसाठी नेमकी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत आणि ती कशी जोडायची याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.