महाराष्ट्राचं राजकारण औरंगजेबावरुन थेट अहमदशहा अब्दालीपर्यंत येऊन पोहचलं; उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा डिवचलं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, August 4, 2024

महाराष्ट्राचं राजकारण औरंगजेबावरुन थेट अहमदशहा अब्दालीपर्यंत येऊन पोहचलं; उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा डिवचलं

https://ift.tt/FUndaf2
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा तापलंय.. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर औरंगजेब फॅन क्लबचे नेते असल्याचा आरोप केला होता. त्याला आता उद्धव ठाकरेंनीही पलटवार केलाय..