फडणवीसांनंतर शाहांवर बरसले ठाकरे, म्हणाले, 'ते अहमद शाह अब्दालीचे वंशज..' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 5, 2024

फडणवीसांनंतर शाहांवर बरसले ठाकरे, म्हणाले, 'ते अहमद शाह अब्दालीचे वंशज..'

https://ift.tt/NcwQLgs
Pune Uddhav Thackeray: नवीन संसद भवनही गळतंय. संसद भवन ज्यानं बांधलय तोच कॉन्ट्रॅक्टर नदी बुजवण्याचे काम करतोय. कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका, अशी योजना सुरु आहे. 3 महिने थांबल्यावर यांचा हिशोबही चुकता करणार असल्याचे ठाकरे म्हणाले.