बारामतीत पुन्हा पवार वि. पवार! विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील नवी पिढी आमने-सामने - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 15, 2024

बारामतीत पुन्हा पवार वि. पवार! विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील नवी पिढी आमने-सामने

https://ift.tt/0UdqHar
Maharashtra Politics : बारामतीत पुन्हा एकदा पवार वि. पवार लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीत अजितदादांचे धाकटे पूत्र विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असून स्वत: अजित पवार यांनी तसे संकेत दिले आहेत.