'नवरा माझा नवसाचा 2'मध्ये '50 खोके', 'विरोधी पक्ष फोडण्या'चा उल्लेख; भारुड एकदा पाहाच - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 21, 2024

'नवरा माझा नवसाचा 2'मध्ये '50 खोके', 'विरोधी पक्ष फोडण्या'चा उल्लेख; भारुड एकदा पाहाच

https://ift.tt/iBnPdSG
Navra Maza Navsacha 2 Siddharth Jadhav Bharud Video: सोशल मीडियावर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील भारुड प्रचंड व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.