Weather : पावसाने पुन्हा जोर पकडला; 'या' जिल्ह्यात चांगलाच कोसळणार, IMD अलर्ट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, September 21, 2024

Weather : पावसाने पुन्हा जोर पकडला; 'या' जिल्ह्यात चांगलाच कोसळणार, IMD अलर्ट

https://ift.tt/iBnPdSG
भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा पाऊस कोसळणार असल्याचं सांगितलं आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस अजूनही चांगलाच बरसत आहे. परतीच्या पावसाची काही वर्षातील स्थिती बदलेली.