भुजबळांचे भाषण सुरू असताना मध्येच सुरू झाली हनुमान चालिसा, भाषण मध्येचं थांबवलं अन् म्हणाले, पोलिस इन्सपेक्टर... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, September 17, 2024

भुजबळांचे भाषण सुरू असताना मध्येच सुरू झाली हनुमान चालिसा, भाषण मध्येचं थांबवलं अन् म्हणाले, पोलिस इन्सपेक्टर...

https://ift.tt/mswzGWU
Chhagan Bhujbal Hanuman Chalisa: छगन भुजबळ यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात भुजबळ यांचे भाषण सुरू असताना अचानक हनुमान चालीसा सुरू झाली.