'अजितदादा, एकाच महिलेला किती..'; रुपाली चाकणकरांवरुन वादाची ठिणगी! NCP नेत्याचा सवाल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, September 8, 2024

'अजितदादा, एकाच महिलेला किती..'; रुपाली चाकणकरांवरुन वादाची ठिणगी! NCP नेत्याचा सवाल

https://ift.tt/ARQqHM6
Ajit Pawar NCP Internal Fight In Women Leaders: विधानसभेच्या निवडणुकीआधीच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. सोशल मीडियावरुन ही खदखद व्यक्त करताना थेट अजित पवारांना टॅग करण्यात आलं आहे.