'शिंदे म्हणालेत, वाटेल त्या परिस्थितीत...'; अमित ठाकरेंसाठी माघार घेण्यावरुन सरवणकर स्पष्टच बोलले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 27, 2024

'शिंदे म्हणालेत, वाटेल त्या परिस्थितीत...'; अमित ठाकरेंसाठी माघार घेण्यावरुन सरवणकर स्पष्टच बोलले

https://ift.tt/JF7mAlo
Maharashtra Assembly Election Mahim: मनसे आणि महायुतीमध्ये झालेल्या चर्चेनंतर महिममधून अमित ठाकरेंविरुद्धचा उमेदवार महायुतीकडून मागे घेतला जाईल अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या असतानाच सदा सरवणकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.