महाविकास आघाडीत चाललंय काय? ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार; तर मुंबईतही... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 27, 2024

महाविकास आघाडीत चाललंय काय? ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार; तर मुंबईतही...

https://ift.tt/JF7mAlo
Maharashtra Assembly Election Congress Third List: काँग्रेसने तिसरी यादी जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीमधील समन्वयाचा आभाव पुन्हा दिसून आला आहे. काँग्रेसची तिसरी यादी जाहीर झाल्यानंतर दोन घोळ समोर आलेत.