यंदाची निवडणूक देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय करिअरचा टर्निंग पॉईंट ठरणार? सलग सहाव्यांचा विजयी होणार का? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 28, 2024

यंदाची निवडणूक देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय करिअरचा टर्निंग पॉईंट ठरणार? सलग सहाव्यांचा विजयी होणार का?

https://ift.tt/H3fYRqc
Devendra  Fadnavis :  1999 ते 2019 सलग पाच वेळा देवेंद्र फडणवीस निवडून आले. आता सहाव्यांदा ते विजयी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.